आमचे प्रेरणास्थान
मा.अशोक कडूस साहेब
शिक्षणाधिकारी(प्राथ.) मा.अरूण धामणे साहेब
उपशिक्षणाधिकारी(माध्य.)
सुभाषवाडी ही सारोळा कासार गावची एक क्लास शाळा.सारोळा कासार गाव अहमदनगर शहरापासून दक्षिणेस20 कि.मी.अंतरावर वसले असून गावाला ऎतिहासिक,सामाजिक,सांस्कृतिक,राजकिय वारसा लाभला आहे.वि.द.घाटे,राम नगरकर,कृ.धो.काळे,मुबारक तांबोळी यां सारखे साहित्तीक या मातीत जन्मले. कै.विठ्ठ्ल आण्णा धामणे सारखे समाजकारणी,अभिजीत काळे सारखा क्रिकेटवीर याच भूमीतील.सारोळा कासार गाव ही शिक्षकांची खाण असे म्हटले जाते.
जि.प.प्राथमिक शाळा सुभाषवाडी ही सारोळा कासार ता:नगर ,जि:अहमदनगर येथील सर्व अत्याधुनिक अशी सुसज्ज शाळा असून आधुनिकतेची कास धरलेली व प्रगतीपथावरील सारोळा कासार गावातील शाळा आहे. गावापासून घोसपुरी रोडवर 1.5 किमी अंतरावर आहे . शाळेमध्ये सर्व अत्यानुधिक सुविधा उपलब्ध आहेत . त्यामध्ये ई-लर्निंग ,प्रोजेक्टर ,चायल्ड फ्रेडंली साहित्य , ई-लायब्ररी ,अम्बिशियस रूम , क्रियेटीव्हीटी रुम ,Activity based worksheets of C.B.S.C. Pattern, Various audio -video inter-active material as per syllabus , Various innovations , Delightful softwares of education's , interactive projector to make school happiness . या शाळेत 19 मुले व 21मुली असे एकूण 40 विद्यार्थी अत्यानुधिक शिक्षण घेत आहेत .यात ग्रामस्थांचा व पालकांचा मोठा सहभाग ,शाळेसाठी भूदान करणारे श्री. ह.भ.प.नानाभाऊ लक्ष्मण कडूस ,तसेच शाळेला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे वरिष्ठ अधिकारी मा.पी.एस.काळे साहेब,शेषराव बडे साहेब व.उमेशजी डोंगरे साहेब यांचे योगदान महत्वाचे. जिल्हा परीषदेच्या सर्व शिक्षकांना यातून प्रेरणा मिळावी हीच कृतीशील शिक्षक रमजान शेख व कानिफनाथ गुंजाळ यांची इच्छा आहे.

0 comments:
Post a Comment